लेखनाचे उपक्रम

                              १) रोज नवीन अक्षरचे शब्द चक्रवाचन घेणे त्यातील      आवडीचा शब्द घेवून शब्दावरुन वाक्ये बनविणे .
                           २)शब्द भेंड्या खेळ घेणे.
                 लेखनाचेउपक्रम;-१)  धुळपाटीवर लेखन.  २) हवेत अक्षर गिरविणे.    ३) समान अक्षर जोड्या लावणे.३) अक्षर आगगाडी बनविणे.   ४)पाहुणा अक्षर ओळखणे. ५)चित्रशब्द वाक्य रचना करणे. ६) बाराखडीचे वाचन करणे.  ८)बाराखडी तक्ते वाचन करणे. ९) मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा