इयत्ता २ री समानार्थी व विरुघ्द शब्द



इयत्ता २ री विषय भाषा
घटक १ ला  हत्तीने वाचविले
समानार्थी शब्द
गोष्ट = कथा , कहाणी
वाचवणे = जगवणे
पाणी = जल
शिंतोडे = फवारे
माघारी = परत
पुढे = समोर

विरुद्धार्थी शब्द
वाचवणे X मारणे
पुढे X मागे






घटक २ रा गवताचं पातं
समानार्थी शब्द
पातं = पान
वारा = पवन
डोलणे = नाचणे
झरा = पाण्याचा स्त्रोत
पाळणे = धावणे
पाखरू = पक्षी
गतं = गाणे
नाच = नृत्य
पाऊस = पर्जन्य
बरसत = सतत
छोटासा = लहान
शिवणे = पकडणे
मनी = मांजर
लोळणे = पडून राहणे
झिम्मड = संतधारा
पाय = पद

विरुद्धार्थी शब्द
हसणे X रडणे
चालणे X थांबणे
झिम्मड X थोडासा
छोटा X मोठा







पाठ ३ रा आनंदाने नाचूया
समानार्थी शब्द
आनंद =  हर्ष,
नाच =  नृत्य
बाग = उद्यान,
चिमुकली = लहान
फुल =सुमन,
उमलणे = मोठी
होणेसुंदर = छान,
भुंगे = भ्रमर
ताल = ठेका,
आभाळ = आकाश
तऱ्हेतऱ्हेचे = वेगवेगळे
मजा = गंमत

                             विरुध्दार्थी शब्द
आनंद x दु:ख
चिमुकली x मोठी
सुंदर x कुरूप
उमलणे x कोमेजणे
तऱ्हेतऱ्हेचे x एकसारखे
ताल x बेताल



पाठ ४ था घरभर प्रकाश
समानार्थी शब्द
प्रकाश = उजेड
    गाव = ग्राम
राबणे = कष्ट करणे
आनंद = हर्ष
घर = सदन
प्रश्न = शंका
कल्पना = युक्ती
सुचने = आठवणे
पणती = दिवा
कापूस = कपाशी
कमाल = मोठे काम
शाबासकी = पाठ
थापटणेखूप = भरपूर

               विरुद्धार्थी शब्द
 एक x अनेक
राबणे x नरखणे
 आपले x दुस-याचे
आनंद x दु:ख
 भरून x रिकामे
ऐवढे x तेवढे
अनेक x एक
खूप x कमी
दोघे x एकटा
संध्याकाळ x सकाळ
         पाठ ६ वा उडायला शिकायचंय मला
                समानार्थी शब्द            
शिकणे =आत्मसात करणे
मोठे =विस्तीर्ण
झाड = वृक्ष
छोटा = लहान
आई = माता
बाबा = वडील
छान = सुंदर
उडणे = हवेत तरंगणे
घरट = पक्ष्याचं घर
भिती = घाबरणे
युक्ती = उपाय
खायला = जेवायला
जमीन = धरती
जवळ = थोड्या अंतरावर
पुढचा = समोरील
खूप = पुष्कळ
सावकाश = हळुवार
हलणे = इकडे तिकडे होणे
शूर = पराक्रमी
मजा = गंमत
मित्र = सोबती
धीट  = न घाबरता
             
                     विरुद्धार्थी शब्द
मोठा x लहान
छान x वाईट
आवड x नावड
रोज x कधीतरी
आणने x नेणे
मी x तू
उडत x चालत
चालणे x धावणे
खाली x वर
सोडणे x पकडणे
पुढच्या x मागच्या
सावकाश x घाईने
हलणे x स्थिर
शूर x घाबरट
मित्र x शत्रू
धीट x भित्रा
पाठ ७ वा पावसा पावसा ये ! ये !
समानार्थी शब्द
पाऊस = पर्जन्य
झरझर = भरभर
वारा = पवन
गारा = बर्फाचे कण
ढग = मेघ
बाजा = वाजंत्री
पावश = एक पक्षी
पाणी = जल
धरती = जमीन
न्हाऊनी = पूर्ण अंघोळ
नदी = सरिता
पूर = भरपुर पाणी
दूर = लांब
माती = मृदा
चिंब = भिजणे
कोंब = अंकुर
गडबड = घाई
विज = दामिनी
विरुद्धार्थी शब्द
आला x गेला
घ्या x द्या
 दूर  x  जवळ
आता x नंतर
गडबड x सावकाश
आम्ही x तुम्ही





पाठ ८ वा सशाचे रक्षण कसे झाले
                   समानार्थी शब्द
ब-याच = पुष्कळ
प्रेम = माया
थोर = महान
शरण = आश्रय
दया = प्रेम
आनंद = हर्ष
जीव = सजीव
पळ  = धाव
रानात = शेतात
शांत = स्तब्ध
अट = नियम
कुरवाळणे = हात फिरवणे
घाबरुण = भिवून
जीवन = आयुष्य
पूर्वी = आगोदर
चेहरा = मुद्रा
महात्मा = महान व्यक्ती
धूम = जोरात
त्रास = उपद्रव
विनंती = विनवणी
शिकवण = उपदेश
वंदन = नमस्कार
शर्यत = स्पर्धा
प्रसन्न = तेजस्वी
झुडूप = लहान झाड
संरक्षण = सांभाळणे
पळणे = धावणे
झाड = वृक्ष


                   विरुद्धार्थी शब्द
पूर्वी x आता
विनाकारण x कारण
मोठा x छोटा
प्रसन्न x खिन्न
शांत x बडबड
माया x त्रास
जवळ x दूर
जिंकणे x हरणे
जोरात x सावकाश
बसणे x उठणे
प्रेम x द्वेष
विनंती x धमकी
शरण x पळून जाणें
विचार x अविचार
आंनद x दु:ख
त्रास x माया
पाठ १० वा दिनूचे बिल
समानार्थी शब्द
वडील = पिता
काळजी = जपणूक
लोक = जनता
धावत = पळत
टेबल =मेज
दवाखाना = इस्पितळ
आई = माउली
कळणे = समजणे
गोष्ट = कथा
डोके =  शीर
गळा = कंठ
दृष्टी = नजर
पोट = उदर
डोळा = नयन
वेळ = समय
रडणे = डोळ्यात पाणी येणे
सकाळ = सूर्योदय
दृष्टी = नजर
गोष्ट = कथा
काळजी = जपणूक
डोळा = नयन
गळा = कंठ
धावत = पळत
रडणे = डोळ्यात अश्रू येणे
               

                    विरुद्धार्थी शब्द
कधीकधी x दररोज
पुष्कळ x कधीकधी
लहान x मोठे
दिवस x रात्र
एकदम x सावकाश
हसणे x रडणे
गेला x आले
एक x अनेक
सकाळी x संध्याकाळी
चटकन x सावकाश
भरून x रिकामा
तुझ्या x माझ्या
पाठ ११ वा  थेंबा थेंबा येतोस कोठून  ?
थेंब = ठिपका
लांब = दूर
उंच  = खूप वर
जमीन = धरती
पोट = उदर
शिरणे = घुसणे
खरे = सत्य
आकाश = गगन
वर = वरची दिशा
फार = जास्त
खूप = भरपूर
तापतो = उष्ण होतो
वाफ = हवा
डोलणे = हालणे
नदी = सरिता
अटने = संपणे
सुकणे = वाळणे
शेत  = रान
विरुद्धार्थी शब्द
येणे x जाणे
लांब x जवळ
उंच x खुजा
जमीन x आकाश
वर x खाली
फार x कमी
खूप x कमी
इंकडे x तिकडे
पाठ १२ वा  धाडसी मुकुंद
समानार्थी शब्द
धाडसी = पराक्रमी
सण = उत्सव
धमाल = मज्जा
स्वच्छ = सुंदर
झुली =बैलाच्या पाठीवरील वस्त्र
राबणे = कष्ट करणे
बेगड = चमकी कागद
सुरेख = सुंदर
मिरवणूक = फेरी
मुख्य = प्रमुख
रस्ता = वाट
गाव = ग्राम
गरम = उष्ण
ध्वनी = आवाज
आभाळ = आकाश
आळी  = गल्ली
आसूड = चाबूक
बुजाने= घाबरणे
ढूसनी = धक्का देणे
सावध = हुशारी
जीव =प्राण
गर्दी = भरपूर लोक
बेफाम = जोरात
भेदरून = घाबरून
वेगाने = चटकन
पुढे = समोर
बारक्या = लहान
पोर = मुलगा
लक्ष= भान
उधळत = वेगाने धावत
बरं= चांगल
धैर्य =धाडस
शौर्य =पराक्रम
तारीफ = प्रशंसा
नवल = आश्चर्य
जीव = प्राण
कौतुक = नवल
शाबासकी = पाठ थोपट

विरुद्धार्थी शब्द
स्वच्छ x अस्वच्छ
भडक x फिकट
सुरेख x बेढब
संध्याकाळ x सकाळ
वरच्या x खालच्या
बुजरी x धीट
सावध x बेसावध
आपला x दुस-याचा
वाचणे x लिहिणे
बेफाम x सावकाश
बारक्या x मोठ्या
लक्ष x दुर्लक्ष
उभा x बसुन
कडा x मधोमध
चटकन x सावकाश
वाकणे x ताट
घाबरणे x धीट
शौर्य x पळकुटे
कौतुक x निंदा
शाबासकी x शिक्षा
धाडसी x भित्रा
खेडे x शहर
हसणे x रडणे
कमी x जास्त








पाठ १४ वा पवनचक्की
समानार्थी शब्द
पवन = वारा
भिरभिरे = फिरकी
छान = चांगले
आश्चर्य = नवल
शक्ती = बळ
खूप = पुष्कळ
वेग = गती
पवनचक्की = वीजनिर्मिती  यंत्र
पाणी = जल
पंप = मोटार
विज = विद्युत
मदत = साह्य
मित्र = सखा
डोगर =पर्वत
                    
                     विरुद्धार्थी शब्द
उपयोग x निरोपयोगी
खूप x कमी
पुढे x मागे
दूर x जवळ
उंच x बुटका
बाहेर x आत
मित्रु x शत्रू
बरोबर x चूक
जवळ x दूर
वर x खाली





पाठ १५ वा  जाऊ फुलांच्या जगात
समानार्थी शब्द
फुल = सुमन
जग = विश्व
कहाणी = गोष्ट
पाखरे = पक्षी
संगत = सोबत
गुजगोष्टी =मनातील विचार
रान = शेत
निर्झर = झरा
गोड = मधुर
गीत = गाणे
वारा = पवन
तृण = गवत
आकाश = गगन
रम्य = मनमोहक
विज = दामिनी
नर्तन = नृत्य
सूर्य = दिनकर
पुढे = समोर
                  
विरुद्धार्थी शब्द
जाऊ x येऊ
गोड x कडू
रम्य x विचित्र
पुढे x मागे
पाठलाग x समोरासमोर
संगत x कुसंगत





पाठ १६ वा सावित्रीबाई फुले
समानार्थी शब्द
गोष्ट  = कथा
स्त्री = महिला
लगबग = घाई
रस्ता = वाट
फिदीफिदी = मोठ्याने हसणे
वाईट = घाण
भिरकावणे = फेकणे
धीर = शांत
त्रास = जाच
चांगलं = छान
मनाई = बंदी
प्रतिकूल = वाईट
सहन = पटणे
पती = नवरा
गोडी = आवड
सुंदर = सुरेख
प्रेरणा = साह्य
विश्वास = खात्री
प्रगती = विकास
आड = विहीर
अनाथ = आई वडील नसणारा
माया = प्रेम
निधन = मृत्यू
जोमाने =उत्साहने
विरुद्धार्थी शब्द
तरुण x म्हातारा
लगबग x सावकाश
हसणे x रडणे
घाबरट x धीट
वाईट x चांगले
पहिला x शेवट
मनाई x परवानगी
प्रतिकूल x अनुकूल
सुंदर x कुरूप
ज्ञान x अज्ञान
विचार x अविचार
प्रगती x अधोगती
खुले x बंदिस्त
पशु x माणूस
पाठ १८ वा  मला वाटते
समानार्थी शब्द
पार = ओलांडून
वाट = मार्ग
जग= विश्व
सैर = मोकळे
प्रेम = माया
रग = क्रोध
डोके = शीर
नक्की = खरोखर
बिलगणे = मिठी मारणे
काळजी = चिंता
विरुद्धार्थी शब्द
जाणे x येणे
आला x गेला
 नवीन x जुने
प्रेम x द्वेष
काळजी x निष्काळजी
रग x प्रेम
पाठ १९ वा महिने
समानार्थी शब्द
महिना = मास
बहर = फुले फळे येण्याचा काळ
मोहोर = तौर
रणरण = कडक
चहूकडे = सगळीकडे
जलधारा = पाऊस
वारा = पवन
नटणे = सजणे
झडणे = पाने गळणे
चाहूल = येण्याची सूचना
नितळ = निर्मळ
त-हा = पध्दत
बहार x झडती
चहूकडे x कुठेतरी
वर x खाली
नितळ x गढूळ
पाठ २१ वा भाकरीची गोष्ट
समानार्थी शब्द
अर्धी = निम्मी
खेडे = लहान गाव
झाड = वृक्ष
सुगीचे = कामाचे
हात = कर
पाय = पर
पोट = उदर
वाया = नास
घाम गाळणे = कष्ट करणे
कष्ट = श्रम
गोष्ट = कथा
अधीर = उत्साही
सुचने = आठवणे
जमीन = धरती
पाऊस = पर्जन्य
भांगलण = खुरपणे
तन = गवत
कोंडा = भुसा
दाणे = धान्य
खळे = मळणीचे ठिकाण
विरुद्धार्थी शब्द
दिवस x रात्र
खेडे x शहर
कापणी x लावणी
सावली x उन
आर्धी x पूर्ण
भरणे x रिकामे
वाया x जपणे
कष्ट x विनाकष्ट
उत्तर x प्रश्न
पुरेसे x कमी
वाढ x खुंटणे
टपोरे x लहान


पाठ २२ वा बातमी
समानार्थी शब्द
बातमी = खबर
वाव = मार्ग
छंद = आवड
समारोप = शेवट
प्रमुख = मुख्य
नाट्य = नाटक
नृत्य = नाच
उत्साह = आवड
भित्तीपत्रक = एक पुस्तक
आभार = धन्यवाद
वाव x बंदिस्त
समारोप x प्रारंभ
कौतुक x निंदा
उत्साह x नाराज
पाठ २३ वा फुलपाखरे
समानार्थी शब्द
फुल = सुमन
पाखरे = पक्षी
रात्र = रजनी
निजणे = झोपणे
सकाळ = सूर्योदय
गोजिरे = सुंदर
पंख = पार
तयांचे = त्यांचे
संध्याकाळ =सूर्यास्त वेळ
ढग = मेघ
कोवळे = कोमल
पिंगा = भोवती फिरणे
गंमत = मज्जा
फाटणे = तुकडे होणे
पाय = पद
घर = सदन
दूर = लांब
मनोहर = मनमोहक
दृश्य = चित्र
खरे = सत्य

बरे x वाईट
उडत x चालत
काळ x आज
निजणे x उठणे
जसे x तसे
हसणे x रडणे
सकाळ x संध्याकाळ
दूर  x जवळ
खरे x खोटे
बांधणे  x सोडणे

पाठ २४ आकांक्षाचं पुस्तक !
समानार्थी शब्द
शहर = नगर
वडील = पिता
गोष्ट = कथा
खेडे = ग्राम
प्रथम = पहिला
खूप = भरपूर
झाड = वृक्ष
विहीर = आड
पाऊस = पर्जन्य
फार = भरपूर
मज्जा = गंमत
प्रश्न = शंका
रान= शेत
आनंद = हर्ष
वर्णन =माहिती
पातं= पान
वारा = पवन
डोलणे = हलणे
पक्षी = पाखरे
उंच = खूप वर
झुईकन = वेगाने
सूर = झेप
अचूक = बरोबर
अंदाज = अनुमान
नवल = आश्वर्य
मऊ = कोमल
स्पर्श = शिवणे
पालवी = नवी पाने
पान = पर्ण
चिमुकली = छोटी
प्रत्यक्ष = समोरासमोर
गप्पा = शांत
खरे = सत्य
पटकन = लवकर
एकत्र = सर्वजण
मैत्री = मेतकुट

पाठ २६ वा ध्वज उंच धरू
समानार्थी शब्द
ध्वज = झेंडा
उंच = वर
धरणे = पकडणे
इवले = छोटे
हात = कर
सैनिक = शिपाई
थोर = महान
परंपरा = प्रथा
स्मरू = आठवू
भूमी = जमीन
अश्रू = डोळ्यातील पाणी
न्याय = समानता
निर्भय = न  भिता
प्रगती = विकास
प्रवास = चालत राहणे
भय = भीति
                  
                       विरुद्धार्थी शब्द
उंच x बुटका
इवल्या x मोठ्या
धरणे x सोडणे
न्याय x अन्याय
भय x निर्भय
प्रगती x अधोगती


पाठ २७ वा वाढदिवसाची भेट
समानार्थी शब्द
वाढदिवस = जन्मदिवस
भेट = नजराणा
साठवणे = एकवट
छान = सुंदर
मित्र = सखा
पालनपोषण =सांभाळ
डोळा = नयन
घाबरणे = भिणे
कल्पना = युक्ती
आभार = धन्यवाद
नमस्कार = वंदन
डोके = शीर
माया = प्रेम
गुणी = चांगली

विरुद्धार्थी शब्द

अधूनमधून x नेहमी
खर्च x बचत
सुंदर x कुरूप
येताना x जाताना
विकत x फुकट
समोर x मागे
घाबरट x धीट
माया x द्वेष
गुण x अवगुण
लोभी x निस्वार्थी





पाठ २९ वा संगणक
समानार्थी शब्द

गिरवणे = पुन्हा लिहिणे
दंग = गुंग
दचकण = घाबरून
फिरकणे = येणे
कळ = बटन
हळू =सावकाश
छान = सुंदर
खूप = भरपूर
दूर = लांब
व्यक्ती = माणूस
करामत = कमाल
जग = विश्व
विविध = वेगळे
मदत = साह्य

विरुद्धार्थी शब्द

इकडे x तिकडे
घाबरट x धीट
सगळ x थोडसं
उपयोग x दुरपयोग
खरं x खोटं
मोठी x छोटी
आधी x नंतर
दूर x जवळ
नवीन x जुने
रोज x कधीतरी
मदत x असह्य
दचकण x सावकाश



पाठ ३० वा अशी ही मुले
समानार्थी शब्द
सकाळ = सूर्योदय
पटकन = लवकर
भारी = खूप
कंटाळा = नावड
टगळमंगळ= टाळाटाळ 
प्रश्न = शंका
कांकू = कंटाळा
पाणी = जल
मज्जा = गंमत
सवय = वळण
सुरेख= सुंदर
उद्योग =काम
झाड = वृक्ष
पक्षी = पाखरे
घाबरणे = भिणे
लगबग = घाई
आवड = इच्छा
झकास = छान
पाहुणे = नातेवाईक
भसाडा = कर्कष
फजिती = अपमान
मुल = पुत्र

विरुद्धार्थी शब्द
लवकर x उशिरा
सकाळ x संध्याकाळ
पटकन x सावकाश
कंटाळा  x आवड
नेहमी x कधीतरी
वेळेवर x अवेळी
फार x कमी
सुरेख x बेढब
खुश x नाखुश
लगबग x सावकाश
मित्र x शत्रू
भसाडा x सुरेल

पाठ ३१ वा असे कसे ?
समानार्थी शब्द
छोटे = लहान
डोळे = नयन
बंद= झापून
टपून = लक्ष ठेवून
ओझं = भार
पंख = पर
विरुद्धार्थी शब्द
छोटे x मोठे
पोट x पाठ
एक x अनेक
बंद x उघडे
               पाठ ३२ वा चतुर बिरबल
चतुर = हुशार
कपट = वाईट विचार
दांडगाई = जबरीने
ताबा = मालकी
बिचारा = गरीब
तक्रार = म्हणणे
हकीकत = घटना
आळ = आरोप
दूर = लांब
खात्री = विश्वास
मागोमाग = पाठलाग
खोटे = असत्य
मुकाट्याने = गुपचूप
गुन्हा = चूक
काबुल= मान्य
शिक्षा = दंड
                       विरुद्धार्थी शब्द
चतुर x भोळसर
कपट x सद्विचार
दांडगाई x मर्जीने
विकणे x खरेदी
आरोप x प्रत्यारोप
दूर x जवळ
खात्री x शंका
खोटे x खरे
काबुल x नाकबूल
शिक्षा x बक्षीस
सरळ x वाकडे
मालक x नोकर
पाठ ३३ वा  गोष्ट पूर्ण करा
समानार्थी शब्द
गोष्ट = कथा
मित्र = सखा
बाग = उद्यान
दमाने= थकणे
फुल = सुमन
वेळी = लता
नवल = आश्चर्य
रस्ता = वाट
कड = बाजू
प्रकाश = उजेड
धीटपणे = ण घाबरता
खूप = भरपूर
विरुद्धार्थी शब्द
सायंकाळ x सकाळ
मित्र x शत्रू
खूप x कमी
कड x मधोमध
प्रकाश x अंधार
धीट x घाबरट
पाठ ३५ वा सुंदर जग
समानार्थी शब्द
सुंदर = छान
झाड= तरु
चंद्र = सोम
समुद्र = सागर
सफर = भटकंती
झुला = झोका
वारा = पवन
भुलून = विसरून
ढग = मेघ
गुज = मनातील
पहाड = पर्वत
गट्टी = मैत्री
पाखरू = पक्षी
आकाश = आभाळ
दिमाख = रुबाब
स्वार = बसणे
पाठ ३६ वा जंगलातील सहल
समानार्थी शब्द

जंगल = वन
सहल = सफर
पर्वत =डोंगर
रांगा = ओळी
थंड= शीतल
पक्षी = पाखरू
झाड = तरू
वेळ = लता
हिंडणे = फिरणे
तलाव = कासार
आश्चर्य = नवल
काठ = तीर
सावली =छाया
आवाज = ध्वनी
जोराने = मोठ्याने
घावापला = एक औषध
ज्ञान = माहिती
अय = या
आखत = म्हणतात
हमाना = आमचे
देखाडी = दाखवून
हमु = आम्ही

विरुद्धार्थी शब्द

थंड x उष्ण
अनेक x एक
जोराने x सावकाश
बरे x वाईट
मागे x पुढे
घट्ट x ढिली
गुणकारी x अवगुणी
ज्ञान x अज्ञान
उपयोगी x दुरपयोगी
अनंद x दु:ख
प्रेम x द्वेष
विश्वास x अविश्वास

पाठ ३८ वा हिरव्या हिरव्या झाडावर
समानार्थी शब्द

जंगल =  वन
झाड = तरू
लहान = छोटे
हवा = वारा
मौज = गंमत
डोंगर = पर्वत
ढग =मेघ
पाऊस = पर्जन्य
दिवस = दिन
रुबाब =दिमाख
हिरमुसने = नाराज होणे
घट्ट = पक्की
कुतुहूल= नवल
मती = मृदा
रात्र = निशा
ताजेलेदार = टवटवीत

विरुद्धार्थी शब्द

एक x अनेक
छोटे x मोठे
आवड x नावड
ताजेलेदार x शिळे
हसणे x रडणे
दु:खी x आनंदी
पकडणे x सोडणे
कुतुहूल x सहज
रात्र x दिवस
सकाळ x संध्याकाळ

११ टिप्पण्या:

  1. खुपचं छान माहिती सांगितली आहे

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम,मस्त,मुलांच्यासाठी खुप छान सुविधा आहे ही

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान,
    अजून शब्द घेण्यात यावे

    उत्तर द्याहटवा