सर्वपल्ली राधाक्रुष्णन



                                      डा. सर्वपल्ली राधाक्रुष्णन
             डा. राधाक्रुष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी मद्रास शहराच्या उत्तरेस तिरुतनी या गावी. एका ब्राम्हण कुटुंबात झाला. त्यांच्या पित्याचे नाव वीर स्वामी व मातेचे नाव सीताम्मा होते. राधाक्रूष्णन हे त्यांचे दुसरे अपत्य होत. त्याना चार भाऊ व एक बहीण होती. त्यांचे प्राथ. शिक्षण व माध्य. शिक्षण तिरुतनी तेथील जर्मन मिशन स्कुलमध्ये झाले. वयाच्या १६ व्या वर्षी राधाक्रूष्णन  यांचा शिवकामू या दहा वर्षाच्या मूलीशी विवाह झाला.
            १९२५ साली त्यानी भारतीय तत्वज्ञान कांग्रेस या संस्थेची स्थापणा केली. आंध्र विढ्यापीठाचे तसेच ब बनारस येथील विश्वविध्यालयाचे कुलगूरू म्हणूनही त्यानी काम पाहीले . १९४६ साली त्याना घटना समितीचे सदस्यत्व स्वीकारण्यास विनती करण्यात आली. व नवभारताची राज्यघटना पूर्ण होण्याच्या कार्यात त्यानी लक्ष घातले.
            १९४९ ते १९५२ या काळात त्यानी भारताचे रशियातील राजदूत म्हणून मोलाचे कार्य केले. भारताचे उपरा  पती व रा  पती पदाची जबाबदारी स्विकारली.
            या थोर तत्ववेत्याच्या कार्याचा १९५४ साली ' भारतरत्न'  हा सर्वोच्च मानाचा किताब देऊन गौरव करण्यात आला.
         वर्ण भाषा, धर्म, सस्क्रूती ,देश , वंश यांच्या पलीकडे जाऊन सर्व मानव समान आहेत. हा महान उपदेश करणार्या या जगमान्य आधुनिक राजर्षीला विनम्र अभिवादन .
         अशा महान पुरुषाचे १६ एप्रिल १९७५  रोजी जगाचा निरोप घेतला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा